कंसातली वाक्ये आणि प्रसंगांबद्दलची ' विशेष माहिती ' अचाट ("पण आता बोलत रहाणे गरजेचे होते, नाहीतर ही संमोहनावस्था विस्कटली असती", "जिवाच्या आकांताने मी किल्ला लढवत होतो", वगेरे).

पण हे प्रसंग खरच इतके खुसखुशीत होते का? का हि सगळी लेखकाची किमया हे कळायला मात्र काही मार्ग नाही.