मस्त!
झकास खिल्ली उडवली आहे!
तेथून गेल्यावर मला वाटले होते की आता 'हे' वाचायला मिळणार नाही,
पण बरे झाले इथे हे लेखन आहे ते!
(हे तेथून का उडाले असावे हे खरे कळले नाही, कारण यात उपोयोगी माहीती तर आहेच!)
-निनाद