मजेशीरच आहे लेख! अगदी तुम्ही दिलेल्या पाककृतींसारखाच खमंग!

सगळ्यांच्याच आयुष्यात असे एकदोन प्रसंग घडत असतात. पण मजेशीर प्रसंगांची ही मालिकाच आहे की!

तुमची शैली फारच सुंदर.

अरे हो, पण या तुमच्या लिखाणामुळे समस्त पुरूषांची काही सिक्रेटस आम्हा बायकांना कळली ना. (जणू तुम्ही लोक कुणाकुणाच्या नावावर खोट्याच पावत्या फाडता त्या आम्हा बायकांना माहितीच नसतात!)

                                                     साती