मानस,
मी जे अनुभवलं, ते मी शब्दात उतरवलं. जे मी लिहिलं आहे, ती गझल आहे कि कविता आहे, हे मला माहिती नाही. हा फ़क्त भावनांचा आविश्कार होता...
माझं काहि चुकलं असेल तर मी माफ़ी मागतो.
- सतिश