आमचाही मानाचा मुजरा. ही माहिती पहिल्यांदाच कळली. याआधी संभाजीराजांबद्दल फारसे काही (आणि चांगले) ऐकलेच नव्हते. पुस्तक मिळाल्यास जरून वाचेन.