मुंजीचा मुळ हेतु हा शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आहे व ते धार्मिक विधीतून सांगितले आहे. काही सुचना नीट पहा.
१) अनोळखी ठिकाणी पोहू नये. ( नवीन जागी सावधान रहावे)
२) दुपारी झोपू नये ( आळस नको)
३) उष्टे खाऊ नये ( आरोग्याच्या दृष्टीने योग्य)
आपण इतरांच्या अनेक गोष्टी इतका खोल विचार करुन स्विकार तो का? सोशल ड्रिंकिंग, फॅशन्स, आदी आदी.................
टीप: पण ते जानव्याला लावलेले हरणाचे कातडे फार टोचते बुवा ! हाऽ हाऽऽ हाऽ !
नक्र-२८
.