अतिशय सुंदर लिहीली आहे कविता...

धरा सांग चंद्रा कधी भेटते का
पहाटेस  संध्या कधी गाठते का
तशी जाणती साथ  देण्या असावे
असे प्रेम  देवा नशीबी  असावे

ही कल्पना खूप सुंदर आहे.... पुढिल लेखनास शुभेच्छा..!

- प्राजु.