प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ  सापेक्ष, स्थळसापेक्ष  असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.मनुष्य हा काही विवेकवादाचे प्रोग्रामिन्ग केलेला जैवरासायनिक यन्त्रमानव नव्हे. त्याला भावनाही आहेत