साक्षीजी, नमस्कार.तुमची अनुपस्थिती जाणवत होतीच. व्य. नि. किंवा शेवटी दूरध्वनी करुन खुशाली विचारावी असेही मनात आले होते. काय ती अडचण आहे ती एखाद्या तज्ञाकडून सोडवून घ्या आणि लवकर लिहिते व्हा!अवांतर: चायनीज खाऊन फार दिवस झाले!