बरखा बजाज!
हिची काय भानगड?
'काळे (गुंजेसम) फळ'
अपक्ष आमदारांसारखा स्वतंत्र आणि विनापाश
'मर्फी' (रेडिओ) च्या बालकासारखा निरागसपणे
आतून काहीतरी उमळून येत असल्यासारखा
पडलेल्या माणसाला (?) उठवणाऱ्याचे आभार या शब्दात मानले जातात हे मला नवीन होते.
भ्रमणध्वनीला दुसऱ्या हाताच्या तर्जनीने भोके पाडल्यासारखे हातवारे
बहारदार शब्दयोजना! चालू द्या!