"मोझिला द्वारे शिरकाव केला तर लेखन येते आहे पण भाषेचा पार बट्ट्याबोळ होत आहे."

खिडक्या नव्याने चढवतेवेळी "इन्स्टॉल फाइल्स फ़ॉर कॉंप्लेक्स स्क्रिप्टस‌" केले होते का? एरियल युनिकोड MS  हा फाँट इन्स्टॉल झालेला आहे का ?