छान लेख. मस्त मजा आली.

शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेला जर चित्रकलेचा तास दिला तर तिची काय चूक?

हा हा हा..मस्त मस्त ! या सन्मानयीय अपवादांत लुफ्टहान्सा सुद्धा मोडते !  

'उडत्या छबकड्या' हे नामकरण सुद्धा फार मस्त

-- लिखाळ.