गैरफायदा घेणाऱ्यांना थांबवणे हे आवाक्याबाहेरचे काम आहे.
माणसाची सदसद्विवेकबुद्धीच हे थांबवू शकेल.
चोरांना हजारो वाटा असतात मात्र पोलिसांना एकच! (अवांतर: अर्थातच त्याच वाटेने चोर सापडूही शकतात.)
सरतेशेवटी उत्कर्षाला सीमा असते अधःपाताला नाही.