एक महिला त्यातही दलित उत्तरप्रदेशसारख्या मागास,जातियवादी राज्यात असे करु शकते तिचे हे यश खरोखरच वाखाणण्या जोग आहे. मायावतींचे जेवढे कौतुक करु तेवढे कमी आहे.पुढील काळात तर पंतप्रधान सुद्धा मायावती होतील . तशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे . या निवडणुकांतील निकालाचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाही रिपाइ. नेते तर मुळापासुन हादरले असतील. बसपा आता सर्वसमावेक्षक पक्ष झाला आहे.

१) होय

२) बसपाला विजय मिळाला तो  ब्राह्मण दलित सहमतीनेच.

३)हो नक्कीच.

४)ह्या निवडणुकीची छाया राष्ट्रपती पदावर निच्छीत पडणार. (सध्या एका वाक्यातच उत्तरे)

आपला

कॉ.विकि