अनु, फुलराणी, चित्त,  विटेकर, वरदा, मेघदूत आणि वैष्णवी प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनबद्दल सर्वांचे मनापासून आभार. दिवसभरात खूप छोट्या गोष्टी विचार करायला लावतात, पण त्या लिहिताना वाटतं की एव्हढी साधी गोष्ट काय लिहायची? पण तुमच्या प्रतिसादामुळे त्याच गोष्टी खास होतात.

धन्यवाद.

-अनामिका.