मी समजतो तितका चतूर नसेन कदचित.

थोडीशी मदत हवी. हा प्रेम करणारा "रवि" कोण? जे न देखे "रवि" ते देखे "कवी"; इतपत माहिती आहे, पण ह्या "रवि"नावाच्या कवीला दिसणारा "रवि" कुठला?