त्यातल्या त्यात किंगफिशरच्या छबकड्या अधिक सुबक सुंदर आणि सेवातत्पर असतात असे काही मित्रांकडून कळते.
असे मीही ऐकून आहे. काही काही वेळा तर निव्वळ 'त्या' कारणास्तव किंगफिशरने प्रवास करावा असे आमचे काही गुलछबू मित्र सांगतात.
फार दिवसांनी तुमचे हलकेफुलके लेखन वाचायला मिळाले. १४ अ/फ वाचून विस्मरणात गेलेले तुफानी प्रवासाचे आणि दगदगीचे दिवस आठवले.
अवांतर: 'खुसखुशीत' या शब्दावर आता कायद्याने बंदी घालणे आवश्यक आहे असे वाटते!