विमानतळावर असेपर्यंत वरमाई सारख्या तोऱ्यात वावरणाऱ्या या सुंदऱ्या विमानाच्या प्रवेशद्वारात मात्र आपल्या घरचे कार्य असल्याच्या थाटात अगत्याने हात जोडून स्वागताला उभ्या असतात.
देवळात कीर्तन झाल्यावर तबक फिरविले जाते, विमानात ते नमनाला फिरते.
'उतणार नाही, मातणार नाही, स्मिताचा वसा सोडणार नाही'
शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेला जर चित्रकलेचा तास दिला तर तिची काय चूक?
सुंदर. धमाल आली वाचून. अजून येऊद्या असे हवेतले मामले!