वा सुधीरराव,
अतिशय सुंदर सात्त्विक अशी कविता साकार झाली आहे. खूप खूप आवडली. सगळीच कडवी छान आहेत.
जरी जीवनाच्या दिशा भिन्न झाल्या
कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या
तरीही मनांनी मनांतच वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे
हे सर्वाधिक आवडले.
आपला
(सात्त्विक) प्रवासी