सर्किट साहेब तुमच्या मताशी सहमत. या लेखाला छान लेख वाचताना धमाल आली अस लिहिणारच होतो पण सर्किट साहेबांचा असा प्रतिसाद बघून छान म्हणायला लाज वाटली.असो आपल्यातल्याच एका मुलाच्या बहिणीवर हा लेख जात असेल तर निदान मला तरी असा प्रतिसाद देता येणार नाही.

पण सर्किट साहेब अगोदरच सर्वांच्या प्रतिसादाला निषेध ( राग ) व्यक्त करण्यापेक्षा अगोदरच तुमचे मत स्पष्ट केलं असत तर जास्त आवडलं असत.