विषय समज येणे असला तरी रुढी मोडण्याविषयी,
रुढी मोडण्यासाठी, प्रत्येकाला काय करायचे तेच माहित नसते, ते जर माहीत असेल तर काय आणि कसे करायचे हे ठरवता येईल. आणि कशाला किती महत्त्व द्यायचे ते सुद्धा.
हर्षद.