लेख आवडला नाही, असे म्हणण्यापेक्षा सूर रुचला नाही. विशेषत: सर्वांना बाहुल्या वगैरे म्हणणे आवडले नाही. ही छेडखानी आहे असे म्हणणार नाही, पण फारच कॅजुअल वागणे आहे असे नक्कीच म्हणेन. असे वर्तन जर सहकारी स्त्रियांबरोबर केले तर महागात पडू शकेल असे वाटते.
"या सर्वात जर काही विरंगुळा असेल तर त्या स्मितसख्या! " हे वाक्य खटकले. तसेच विमानात पुरुष सेवक देखील असतात. त्यांना आपल्या बरोबरच्या एखद्या स्त्रीने विरंगुळा समजले तर ते आपल्याला आवडेलच असे नाही.
सुहासिनी