मात्र वाचून असुयेने पोटात मळमळू लागले.
अहो, पिंकू ग्राईप वॉटर घ्या ना ! ..... वयानुसार औषधपाणी घ्यावे माणसाने !!
प्रेमळ पाणउतारा करणारे बस कंडक्टरच असायचे.
चालायचच..... आपल्याला देवाने दोन कान का दिले ते वेगळे का लिहू आता ?
साक्षी, लेख आवडला !