म स ज स त त ग .. ह्या गणांनी विशाल असलेले हे अक्षरगण वृत्त.. त्यामध्ये गज़ल.. लगे रहो!!
हा प्रयोग आवडला. सगळे शेर ही छान आहेत. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- प्राजु.