निनाद,

पाहताय ना? ठराविक (जुन्या) माईंडसेटच्या बाहेरच काही लिहूच नये यासाठी मनोगतासारख्या ई- मंचावरही प्रयत्न चाललेत. विश्लेषणाची दुकानं भरभराटीला आली आहेत. प्रेम हा खरंच इतका बोजड करण्याचा विषय आहे का?

आणि माझ्याकडे पहा, बिनबुडाची शेरेबाजी, अत्यंत बावळट, नसती शेरेबाजी .. पहा, प्रेमाच्या लेखाच्या प्रतिक्रियेवर कशी फुलंच बरसत आहेत. पण मी काही यांच्याशी शब्दयुद्ध खेळणार नाही. उगाच प्रशासकांचे काम का वाढ्वा! आणि, ज्येष्टाना सन्मान दिलाच पाहिजे, नाही का ! (हा हा)

एंजॉय !