मानाचा मुजरा !
ॐ ,
याआधी संभाजीराजांबद्दल फारसे काही (आणि चांगले) ऐकलेच नव्हते
अनाजीपंतांच्या कुटूंबातील मुलीला-गोदावरीला- पळवून लिंगाण्यावर डांबणाऱ्या संभाजी महाराजांबद्दल वादंग बरेच माजले आहेत. कवी कलशांबरोबरची त्यांची मैत्री काही विशेष कारणांसाठीच गाजली असाही एक समज आहे.
अर्थात शंभुराजांनी हिंदवी राज्यासाठी रक्त सांडले हे मान्यच आहे.
महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे दुर्दैव की शिवाजीराजे व सईबाईंना (प्रत्येकी) २० वर्षे आयुष्य जास्त लाभले असते तर आज इतिहास वेगळा दिसला असता.
न संभाजी वाया जाता न त्याच्यावर कलंक लागला असता !