विनोद म्हणजे व्यंग. आणि खिल्ली उडवताना सांभाळायची सीमारेषा फ़ारच पुसट असते. किन्वा ती एक रेषा नसतेच मुळी. ती असते वाचकाच्या मनात. मला लेख आवडला तो नेहेमीच्या जीवनातील अनुभवान्मधली संगती आणी विसंगती लेखकाने विनोदाची झालर लावून मांडली म्हणून. तसे तर कोणत्याही विनोदी लेखात असेच दोष मिळतील.