खुल्या प्रवर्गच्या लोकसंख्येमध्ये अजा, अज, इमाव सहभागी केले जात नाहीत.

परंतू, खुल्याप्रवर्गाच्या नोकऱ्यांच्या ( व शैक्षणीक प्रवेशाच्या ) आकडेवारीत अजा, अज, इमाव हे सहभागी असतात, कारण अजा, अज, इमाव खुल्याप्रवर्गातून अर्ज करू शकतात.