प्रवासी,

गजल खूपच सुंदर आहे.

घे तारांगण सूर्य चंद्र सगळे तू ज़ाग येताक्षणी
राहो तारण माझियाजवळ ही स्वप्नातली चांदणी

आईबाप ज़री जगात नसले, ज़ा तू सुखाने घरी
ते वृंदावन आणि ती तुळसही आहेच की अंगणी!

झाली भातुकली ज़ुनी, हरवले ते मित्र त्या मैत्रिणी
का मी आज़ पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी?

वरील शेर विशेष आवडले.

रोहिणी