या वाक्यात त्या सेविकांना भोगणे एवढाच हेतू कुणाला दिसत असेल तर त्याने मानसोपचाराची मदत घ्यावी

हे वाक्य मी माझ्या प्रतिसादात वापरले होते.. आणि त्यातून मला प्रशासकीय कात्रीतुन हे कसे सुटले ह्याचे फक्त आश्चर्य वाटले इतकेच लिहिले होते.. त्यातून 'सेविकांना भोगणे' ह्या पर्यंत अर्थ काढणाऱ्यांना कोणत्या तज्ञाकडे न्यायचे? ... 

 छबकडी/छोकरी/ मधुमक्षीका असली विषेशणे लावलेली बाई 'गुलछबू' माणसा समोर 'रंगात येणे' आणि गाणारे बुवा 'रंगात येणे' ह्यातील 'रंगात येणे'चा अर्थ आपल्याला निव्वळ समान शब्द योजनेमुळे एकच वाटत असेल तर दादा कोंडकेंच्या विनोदाला काय म्हणाल? आणि तुमच्याच लॉजीकने असलाच एखाद्याच्या मनात म्हणे शय्यासुखाचा विचार तर त्यात घाणेरडे काय? नुसता विचार मनात आल्याने कसले आले आहे लैंगीक शोषण, असे का म्हणत नाही मग?

ऑरगॅजम/शय्यासोबत/घर्षण भोग हे टाळले म्हणजे झाले बाकी सगळे माफ असाच काहिसा सूर आपल्या लिखाणातून दिसतो त्याचे नवल वाटते.