मजा वाटली वाचून. भारतात केलेले अनेक ट्रेक आठवले. तसं ट्रेकिंग अजून थांबलं नाहीये, पण भारतातली मजा तिथेच. इथे सगळं कसं गुडी गुडी असतं, ना रस्ता चुकायची भीती ना जनावरांची. पण तुमचा अनुभव वाचून जुने दिवस आठवले. धन्यवाद.