काही लोकांना जमिनीपासून उंचावर गेल्यानंतर वातावरणातील वायुचा दाब, ऑक्सिजनचे प्रमाण आणि उंचीची सतत जाणीव यामुळे न्युरोह्युमोरल(चेतासंस्था आणि अंतस्त्राव यांतील )बदलांमुळे तात्पुरत्या स्वरूपाची शारीरीक आणि मानसिक विकृती निर्माण होऊ शकते असे वैद्यकीय संशोधनाने सिद्ध झाले आहे.
आता बोला!