तंत्रज्ञानाचा उपयोग कोणी, कसा करावा हे आपण ठरवु शकत नाही.  प्रत्येकनी आपल्या आचार आणि विचार ह्यांची योग्य सांगड घालूनच त्याचा उपयोग करावा हीच आजच्या काळाची गरज आहे.