मस्त शीर्षक आहे. लेखही तसाच आणि खुसखुशीत.

लहान बाळाला उजवा हात मानेखाली आणि डावा हात खालच्या अंगाला घेऊन उभे धरतात तद्वत बाईसाहेब हातात बाटली घेऊन रसिकांना आवाहन करीत होत्या, 'मार्टिनी कोण कोण पिणार?". मग बराच वेळ 'कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या' च्या धर्तीवर 'कुणी कोनॅक घ्या, कुणी मार्टिनी घ्या' सुरू होते... ...उतरताना ऍनीने निरोप देताना परतीचे उड्डाण विचारून घेतले, जमले तर पुन्हा भेट! नाहीतर कोण कुणाला भेटतोय?

हाहाहाहा. मस्त. पुढे काय झाले? भेटीचे? काही ठरते आहे काय?