तुझं हे ट्रेकिंग च वर्णन ऐकून मलाही मी केलेल्या ट्रेक्स ची आठवण झाली. गोव्याला अगदी नजरेसमोर उभं केलंस तू.

ईशा, तुझं अभिनंदन... पुढील ट्रेकसाठी आणि लिखाणासठी ही शुभेच्छा.

- प्राजु.