छान वर्णन केले आहे. आता तिथे जायची उत्सुकता निर्माण झालीय. सागरकिनाऱ्याचा कँप आणि जंगलातला दोन्हीही कसे असतील याची कल्पनाच मस्त वाटत होती.  बघू कधी योग येतो ते.

जमेल तर तिथल्या निसर्गाचे, समुद्रकिनाऱ्याचे, जंगलातील,धबधब्याचे काही फोटो दिले तर अजून मजा येईल.

-अनामिका.