जयंतराव, ही माहिती नावासकट इथे देऊन तुम्ही मोठे काम केले आहे. अशी मदत करणाऱ्यांची जाहीर प्रसिद्धी झाली पाहिजे. लोकांची नावे महत्त्वाची नाहीत, पण असे लोक आहेत हे वरचेवर कळत राहिले की माणसांवरचा उडत चाललेला विश्वास पुन्हा काहीसा बसू लागतो.
आपणांस व आपल्या कन्येस आरोग्य चिंततो.