या कवितेत विविध भागांत राहणाऱ्या माणसांच्या वागणुकीतून जे अनुभव आले ते शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहे. प्रतिसाद देऊन त्यावर मत दिले त्याकरता आभार. माझे सदस्यनाव (आयडी) मुक्तछंदा आहे, मागे  ताई बाई लावू नये.