ऐकून खरेच बरे वाटले. विशेषतः पोलीसांनी सतर्कता दाखवली आणि इस्पितळात उपचारांना पोलीस केसचा बाऊ न करता प्राधान्य दिले हे ऐकून. हे इथे प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.