आपलेही व आपल्या कन्येला अपघातानंतर मदतकार्य पुरवणाऱ्या मंडळींचेही !
सन्जोपरावांनी म्हटल्याप्रमाणेच अशी मदत करणाऱ्यांची नावे नक्कीच प्रसिद्ध व्हायला हवी.
अश्या प्रसंगात मदत करणाऱ्यांना धन्यवादांची अपेक्षा कधीच नसते आपणही स्वत: असल्या प्रसंगांत दुसऱ्या कोणास मदत केल्यावर त्याची काही अंशी परतफेड होते असे मला वाटते.