चौकसराव,आम्हाला आपली लेखमाला आणि वेगळी स्टाईल आवडली आहे - पूर्णविराम वगैरे इतक्यात नको. पुढच्या घटनांबद्दल वाचायला आम्ही उत्सुक आहोत.