सन्जोप व आनंदघन ह्यांच्यातला हा कानडी संवाद जवळजवळ अजिबात कळला नाही. पण भाषा अत्यंत लडिवाळ आहे, हे नि: संशय! मजा आला!!
अरे आपणापैकी कुणीतरी आम्हाला गिरीश कासारवल्लींच्या चित्रपटांची जवळून ओळख करून द्या रे!