मला वाटते की हे तुम्ही सकाळ वृत्तपत्रात द्यावे. ज्या लोकांनी मदत केली त्यांना हुरूप येईल. आणि प्रसिद्धी मिळते ह्यामुळे लोक ही मदत करतील. (intensive) :)

लोकांना हे ही कळेल की दवाखान्यात वा पोलीस जखमी ला प्राधान्य देतात.