अनुभव वाचून बरे वाटले. माणुसकीचा अनुभव नेहमीच येतो असे नाही पण अशा काही प्रसंगांमध्ये येतो तो नक्कीच वाखाणण्याजोगा असतो. चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या दुचाकी वाहनाचा अपघात झाला आणि उजव्या हाताचे हाड मोडले. त्यावेळीही आसपासच्या लोकांनी बहुमोल मदत केली होती.

अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आपली कन्या लवकर बरी होवो ही सदिच्छा.

हॅम्लेट