आवडले.
मी सिग्नलला प्रदूषण कमी करण्यासाठी दुचाकी बंद ठेवते. सिग्नल हिरवा झाल्यावर चालू करायला जाणार तर ब्याटरी संपल्याने बटणाने चालू करण्याची सुविधा बंद. गाडी त्याच मोक्याला राखीव साठ्याला(रिझर्व) आल्याने चालू करायला त्याच्या मोठ्या स्टँडावर लावून लाथा घालण्याच्या दांड्याला ४-५ लाथा घालाव्या लागतात. तोपर्यंत मागून बऱ्याच शिव्या हवेत गेल्याने थोडे ध्वनीप्रदूषण मात्र होते.