टवाळराव, भाषांतर चांगले आहे. मूळ गाण्याच्या वृत्तात केले तर त्या चालीत म्हणायला जास्त मजा येईल असे वाटते.
नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.
प्रयत्न करतो. चू०भू०द्या०घ्या०
की जीवनभर तू आकांक्षिल मज असेच ऐसे
'ती आकांक्षील' किंवा 'तू आकांक्षशील' असा शब्दप्रयोग होईल ना? चू०भू०द्या०घ्या०
परकी तू कळते परि वाटे ते असेच ऐसे
ही ओळ किंबहुना हे कडवेच शेवटी आले तर अधिक प्रभावी होईल असे वाटते.
आपला
प्रवासी