मलाच चा अर्थ समजला होता तरी ते खटकले. आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार. वृत्ताची पकड खूप छान! वा! पुढील गज़लेची उत्सुकता वाढली आहे.फक्त जीवन जिज्ञासा म्हणावे. जाणून घेण्याची जिज्ञासा असणारी व्यक्ती एवढेच वापरायच्या नावातून सूचित केले आहे.कळावे.