वरील प्रतिसादात आपल्या निरीक्षणाची आणि विनोद बुद्धीची दाद द्यायची राहिली! वा ! ह्या नावाला असे संबोधन सदस्यांकडून मिळाले नव्हते. गेले काही दिवस वापरायचे नाव बदलावे की काय असे मनात घोटाळत होते. कुमार जावडेकरांनी दिलेले जिज्ञासू हे नाव मनात आहे. तरी सध्या जीवन जिज्ञासा किंवा जीजि असेच म्हणावे.
बाई संबोधन वाचून शांताबाई शेळके डोळ्यासमोर आल्या. .