अहो, पिंकू ग्राईप वॉटर घ्या ना !
..... वयानुसार औषधपाणी घ्यावे माणसाने !!
नशीब, 'वयानुसार घ्यावी माणसाने' असे नाही सुचवलेत. आधीच ज्वलंत चर्चा चालली आहे इथे, त्यात आणखीन हा ज्वालाग्राही पदार्थ नको. असो, सल्ल्याबद्दल आभारी आहे.
ता. क. पिंकू ग्राईप वॉटरच का? आपण त्या कंपनीचे भागधारक आहात अशी शंका येत आहे.