मा. श्री. आनंदघन,
आपले प्रवाही शैलीतील वर्णन आवडले. आता प्रत्यक्ष परदेश वर्णनही वाचायला आवडेल. प्रत्येकाच्या नजरेला काही ना काही वेगळे दिसत असते. आपले अनुभव वाचायची उत्सुकता आहे.